संभाजीराजे शिवबंधन बांधणार ? यावर संभाजीराजे छत्रपती याच सूचक व्यक्तव्य

राज्याच्या राजकारणात राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवरून शिवसेना माघार घ्यायला तयार नाही, शिवसेनेच्या वतीने संभाजीराजे छत्रपती याना आधी शिवबंधन आणि मगच उमेदवारी अशी अट घातली आहे. 

Read more

मसाज पार्लरच्या नावाखाली तरुणींचा सौदा, कोल्हापुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

महालक्ष्मी चेंबर मध्ये सुरु असलेल्या मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा पर्दाफाश शहापूर पोलिसांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील तारा राणी चौकाजवळ असणाऱ्या निंबाळकर कॉलनीत शहापुरी पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता

Read more

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक बहुरंगी होणार ? भाजप व काँग्रेससह इतर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर महिन्यात निधन झाले. या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे होते.

Read more