आज पासून संपूर्ण देशात प्लास्टिक बंद, वापरल्यास व विक्री केल्यास भरावा लागेल लाखोंचा दंड

१ जुलैपासून देशात प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांतर्गत एकल वापराच्या प्लास्टिकच्या एकूण 19 वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे

Read more