दोन मद्यधुंद तरुणांनी शिवलिंगावर केला ‘बिअर’चा अभिषेक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन तरुण नशेत नदीच्या काठावर शिवलिंगावर बिअरचा अभिषेक करत आहेत.

Read more