डीएमडी आजार काय आहे, ज्याला कंटाळून या भाजप नेत्याने कुटुंबासह आत्महत्या केली

मध्य प्रदेशातील विदिशामध्ये, भाजप नेते संजीव मिश्रा यांनी त्यांच्या मुलांच्या धोकादायक आजाराने त्रस्त होऊन पत्नी आणि दोन्ही मुलांसह आत्महत्या केली.

Read more