राज ठाकरेंच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध वॉरंट हुकूम बजावूनही ते हजर न राहिल्याने शिराळा न्यायालयाने बुधवारी त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै 2022 रोजी होणार आहे.
Read more