अदानी स्टॉक: समूहाच्या शेअर्समध्ये आजही जोरदार घसरण, अनेक समभाग लोअर सर्किटला धडकले

अदानी ग्रुपचे शेअर्स: आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशीही अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आजही कंपनीचे शेअर लोअर सर्किटमध्ये आहेत.

Read more