लिफ्ट कोसळून ९ डॉक्टरांचा हॉस्पिटलमध्ये अपघात

लिफ्ट कोसळून ९ डॉक्टर जखमी झाल्याची घटना रायगड जिल्यातील पनवेल येथे घडली. नवीन पनवेल येथील अम्ले हॉस्पिटलमध्ये हि घटना घडली. लिफ्टमध्ये खराबी आल्याने सेकेंडत लिफ्ट तळमजल्यावर येऊन अदळली.

Read more