महापालिका नगररचना विभागा प्रभारी अभियंता, लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद महापालिकेतील नगररचना विभागातील प्रभारी अभियंता तथा गुंठेवारी संजय चामले कक्षप्रमुख संजय लक्ष्मण चामले याला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. 

Read more

पुरवठा अधिकारी आणि शेतकरी संघटनेचा पदाधिकारी अडकले लाचेच्या जाळ्यात

मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज देत पैशाची मागणी करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह एका पुरवठा अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले

Read more