दोन राजेंच्या भेटीचं चित्र पाहून सातारकरही सुखावले…

शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे भोसले आले होते. यावेळी उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read more