दहावीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू , आत्महत्या कि घातपात?

बीडः शहरात दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थीनीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सृष्टी रोहिदास काळे असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. नातेवाईकांच्या व कुटुंबियांच्या सांगण्यानुसार सृष्टीने आत्महत्या करण्यासारखे काही कारणच नव्हते.

Read more