सहा महिन्या पूर्वी रचले होते षडयंत्र? , सिल्वर ओक हल्ला प्रकरणी धक्कादायक माहिती समोर

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी एक मोठा माहिती समोर आली असून. अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्यावर लोअर परळ येथील घराच्या गच्चीवर गेल्या सहा महिन्यांपासून बैठक सुरू असल्याच्या माहितीवरुन पोलीस अधिक तपास करीत आहे. या बैठका कशासाठी घेतल्या जात होत्या?.

Read more