नवले पुलावरील अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करु : सुप्रिया सुळे

नवले पुलावरील अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्यांनी पुण्यातील नवले पुलावरील अपघातस्थळाची

Read more