४५ हजार कोटींची गुंतवणूक; १२ हजार लोकांना रोजगार

ग्रीन हायड्रोजन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात उभा राहणार, अवदा ग्रुपबरोबर उपमुख्यमंत्र्यांची चर्चा राज्यात मोठे प्रकल्प आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार युद्धपातळीवर काम करत

Read more