आधारमध्ये पत्ता अपडेट करायचा असेल तर आता घरच्या प्रमुखाची संमती घ्यावी लागणार

आधार अपडेट: आता तुम्हाला तुमच्या घरच्या प्रमुखाच्या संमतीने पत्ता ऑनलाइन अपडेट करावा लागेल. संमतीशिवाय तुम्ही आधारमध्ये पत्ता बदलू शकणार नाही.

Read more