११ वाजता शिंदे भाजप सरकारच्या मंत्र्यांचा शपतविधी, १८ नेते घेणार शपत? पहा यादी

सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. १८ मंत्री यावेळी शपथ घेतील अशी देखील महिती समोर येत आहे. नुकतीच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंचं निवासस्थान नंदनवनमध्ये काल दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात होत.

शिंदे गटाचे मंत्री

1) उदय सामंत
2) गुलाबराव पाटील
3) दादा भुसे
4) संभुराजे देसाई
5) संदीपन भुमरे
6) तानाजी सावंत
7) दीपक केसरकर
8) संजय राठोड

9) अब्दुल सत्तर

भाजपचे मंत्री

1) चंद्रकांत पाटील
2) राधाकृष्ण विखे पाटील
3) सुधीर मुनंगटीवार
4) गिरीश महाजन
5) सुरेश खाडे
6) अतुल सावे
7) मंगल प्रभात लोढा
8) रवींद्र चव्हाण
9) विजयकुमार गावित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *