महाराष्ट्र

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे “ब्रीच कॅण्डी” मध्ये दाखल

Share Now

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले. त्यांच्यावर अतीवदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांना हृदयात अचानक दुखू लागल्याने दाखल करण्यात आले.

त्यांना हृदयविकाराचा “तीव्र धक्का बसल्याचे वृत्त एजन्सीने दिले असले, तरी त्यांच्या उपचाराचे निदान चालू असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

मुंडे यांना मंगळवारी संध्याकाळी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मंगळवारी त्यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना सकाळपासूनच अस्वस्थता होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *