शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहरप्रमुख प्रकाश चव्हाण याच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा

वैजापूर दि . १४- • वैजापूर शिवसेना शहर प्रमुख तथा न . प . गटनेते प्रकाश पंढरीनाथ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त नौगाजी बाबा दर्गा परिसरात अनाथांना ब्लेंकेट वाटप केले तसेच गरजु महिलांना साडी व फराळाचे वाटप करून साजरा करण्यात आला .

वाढदिवसानिमीत्त ठिकठिकाणी प्रकाश चव्हाण यांचे सर्व पक्षीय व मित्र परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.

सायंकाळी स्वस्तीक टॉकीज येथे न.प. गटनेते प्रकाश पंढरीनाथ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त माजी आमदार भाउसाहेब पा . चिकटगांवकर , माजी नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष साबेरभाई , माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सचिव डॉ . दिनेश परदेशी , जि.प.चे माजी सभापती अविनाश पा . गलांडे , माजी सभापती अॅड . आसाराम रोठे , समाजसेवक पंढरीनाथ पा . चव्हाण , पंचायत समितीचे माजी सभापती मनाजी मिसाळ , उद्योगपती उमेश वाळेकर , महाविर बाफना , सजन शिंदे , शिवसेना तालुका प्रमुख सचिन पा . वाणी , सुलतान खान , नगरसेवक गणेश खैरे , बिलाल सौदागर , सखाहारी बर्डे , बबन त्रिभुवन , दशरथ बनकर , गोकुळ भुजबळ , शैलेश चव्हाण , रियाज शेख , बाजार समितीचे उपसभापती दादासाहेब पा . जगताप , भाउसाहेब गलांडे , मनोज गायके , बबन जाधव , किशोर हुमे , प्रविण सोनवणे , मोहन साळुंके , अनिल भोसले , जितेंद्र जगदाळे , पी . जी . पवार , समिर लाँढे , मनोज गव्हाणे , अमोल सरोवर , खंडू पाटील , विनय चव्हाण , मुरलीधर थोरात , बाळू बडक , अरूण शेलार , राजेंद्र चव्हाण , प्रकाश मतसागर , प्रशांत शिंदे , विठ्ठल डमाळे , अक्षय साठे , अनिल न्हावले , प्रेमसिंह राजपूत , फेरोजखान , रवि पगारे , शिवाजी जाधव , शौकत शहा , संदीप त्रिभुवन , गोरख गावडे , संकेत वाणी , सुखदेव गायकवाड , भगवान बागुल , राजु गलांडे , भिमाशंकर साखरे , बशीर सौदागर , रावसाहेब मोटे , अशोक चव्हाण , अनिल गुळस्कर , सुनिल गुळस्कर , नारायण जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार , श्रीफळ देवून प्रकाश चव्हाण यांचे अभिष्टचिंतन केले .

हेही वाचा :- पती आवडत नसल्याने पत्नीने झोपेत गळा आवळून केला खून 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *