‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ हे असेल शिंदे गटाचं नाव, शिवसेना दोन गटात विभागली?
सध्या महाराष्ट्राचं राजकरणात मोठ्या घटना घातडत आहे. दरम्यान शिवसेनेचे ३७ आमदार गुवाहाटीत शिंदेंना पाठिंबा देत आहे. हा गट संविधानिक रित्या बाहेर येण्यासाठी आणि कादेशीर बाबीं साठी या गटाचं नाव ठेवलं आहे ‘ शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ गट असे या गटाचे नाव असले. आता पुढे काही कायदेशीर बाबी या नावावर आणि गटावर होतील. दरम्यान धनुष्यबाण या निवडूंक चिन्हाचा देखील आता काय होत? असे प्रश्न आता समोर येत आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. आम्ही हार मानणारे नाही असे त्यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदारांवर ते म्हणाले की, आम्ही त्यांना परत येण्याची संधी दिली, पण आता वेळ निघून गेली आहे. असे ते म्हणले. तसेच आता या नवीन नावावर शिवसेना आक्षेप गेली का? अशी प्रश्न समोर येत आहे. काल मुख्यामंत्री उद्धव ठाकरे म्हणत होते की ‘ठाकरे आणि शिवसेना’ हे नाव सोडून जागून दाखव आणि आता शिंदेनी या गटाचा नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं ठेवण्यात आल आहे.
मंत्री एकनाथ शिंदे नेमके कोण? कसे आले राजकारणात? जाणून घ्या जीवन प्रवास