रोहित पाटलांचा विजय, अजित पवारांनी केले कौतुक, म्हणाले…

निवडणूक निकाल  । आर आर पाटलांचा मुलगा रोहित पाटील वयाच्या २३ व्य वर्षी निवडणूकीत विजय मिळवला. कवठे महाकाल नागरपंच्यात येथून त्यांनी निवडणूक लढवली होती. विजय मिळाल्या नंतर आर आर पाटीलांच्या स्मारकावर जाऊन विजय गुलाल त्यांनी उधळलं. भावनिक मुद्द्यावर हि निवडणूक लढले असे आरोप विरोधक रोहित यांच्यावर करता आहे. रोहित पाटलांच्या विजयावर अजित पवार यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे. “रोहित चांगले काम करेल कारण आर आर पाटलांचा रक्त त्याच्यात आहे.” असे ते म्हणाले.

राज्यात १०६ नगरपंचायत तर २ झेडपी निवडणुकींनाचॆ निकाल लागणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष उत्सुक आहे. भंडारा आणि गोदीया या ज़िल्हा परिषदेचे देखील आज निकाल आहे. दरम्यान चुरसेची लढलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्यात एकूण जिल्हा परिषदेच्या ५३ जागा आहे तर भंडारा जिल्यात ५२ जागा आहे. राज्यात १०६ नगरपंचायती मध्ये एकूण १८०२ जागा आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *