आता औरंगाबादचं नाव संभाजीनगर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराला मंजुरी

BREAKING NEWS

गेल्या अनेक वर्षांपासुन औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा असा शिवसेनेचा प्रस्ताव होता, हा प्रस्तावर मंत्री मंडळाच्या बैठकीत एकमत दर्शवला आहे आणि मंजूर केले आहे , या बैठकीत तीन महत्वाचे नामांतराचेच मुद्दे मंजूर करण्यात आले आहे, औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव तसेच नवी मुंबई मधील आंतरराष्ट्रीय विमान तळाला दि. बा. पाटील हे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्री मंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा

हि बातमी नुकतीच ब्रेकिंग झाली आहे याचे पुढील अपडेट थोड्यावेळ ‘द रिपोर्टर’ आपल्याला देईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *