MPSC Recruitment 2023: MPSC कडून मेगाभरती 8169 पदांसाठी होणार भरती प्रक्रिया, वाचा कोणत्या पदासाठी आणि वेतन किती

एमपीएससी (MPSC) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एमपीएससीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्या विभागात, कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया असेल आणि वेतनश्रेणी किती असेल या संदर्भात जाणून घेऊयात… (MPSC Recruitment 2023 apply online for mpsc bharati

पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी-विभाग – विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
वेतनश्रेणी – S-14 : रुपये 38600-122800 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 70 आणि 08

पदाचे नाव – राज्य कर निरीक्षक
विभाग – वित्त विभाग
वेतनश्रेणी -S-14 : रुपये 38600-122800 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 159

KVS परीक्षेची तारीख 2023: केंद्रीय विद्यालय भरती परीक्षेची तारीख जाहीर, पूर्ण वेळापत्रक पहा

पदाचे नाव – पोलीस उप निरीक्षक
विभाग – गृह विभाग
वेतनश्रेणी – S-14 : रुपये 38600-122800 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 374

पदाचे नाव – दुय्यम निबंधक (श्रेणी – 1) / मुद्रांक निरीक्षक
विभाग – गृह विभाग
वेतनश्रेणी – S-14 : रुपये 38600-122800 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 49

पदाचे नाव – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
विभाग – गृह विभाग
वेतनश्रेणी -S-12 : रुपये 32000 – 101600 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 06

पदाचे नाव – तांत्रिक सहायक
विभाग – वित्त विभाग
वेतनश्रेणी – S-10 : रुपये 29200-92300 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 1

शेती नविन पद्धतीने केले तरच फायद्याची….. वाचाल तर वाचाल

पदाचे नाव – कर सहायक
विभाग – वित्त विभाग
वेतनश्रेणी – S-8 : रुपये 25500-81100 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 468

पदाचे नाव – लिपिक – टंकलेखक
विभाग – मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये
वेतनश्रेणी – 5-6 : रुपये 19900-63200 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
एकूण पदे – 7034

SBI चे ग्राहक घरी बसून पैसे काढू (withdraw) शकतात, या Steps फॉलो करा-

परीक्षा
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – 2023
वार आणि दिनांक

वार आणि दिनांक

शनिवार, दिनांक 2 सप्टेंबर 2023
अर्ज सादर करण्यासाठी MPSC Website-https://mpsc.gov.in/
या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील पदसंख्या, आरक्षणाच्या संदर्भातील तरतुदी, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, शारीरिक अर्हता, निवडप्रक्रिया या संदर्भातील सविस्तर

माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. भरती प्रक्रियेच्या संदर्भातील अधिकृत आणि सविस्तर जाहिरातीसाठी
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6609 या लिंकवर क्लिक करा.

“मुख्यमंत्री घराबाहेरदेखील फिरत नव्हते तेव्हा …”

महत्त्वाच्या तारखा
अर्ज सादर करण्याचा कालावधी- दिनांक 25 जानेवारी 2023 पासून ते दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी 11.59 वाजेपर्यंत.
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत..
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक- दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *