मार्गरेट अल्वा यांचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल, टाकुयात एक नजर त्यांच्या राजकीय प्रवासावर
या वर्षी कर्नाटक सरकार कडून धर्मांतरावर केलेल्या प्रस्तावित कांद्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र आला होत, “आम्ही खिश्चन लोक अहिंसा आणि सेवा भावनिक आहोत, जर आम्ही सामोहिक धर्मांतर करून घेत आहोत तर आमची लोकसंख्या ३ % एवढीच का? असा प्रश्न या पत्रातून केले गेला होता, कॉग्रेस नेत्या मार्गरेट अल्वा यांनी हे पत्र लिहलं होत, आता मार्गरेट अल्वा हे नाव पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रपती निवडणुकी नंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी सत्ताधारी आणि विरोधक तय्यारी करत आहे त्यासाठी मार्गरेट अल्वा यांनी उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला, विरोधीपक्षाच्या त्या उमेदवार असतील, अल्वा यांना भारतीय राजकारणातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात, कर्नाटकाच्या राजकारणात अल्वा यांनी खूप महत्वाच्या कामगिरी बजावली.
महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी नवी यादी 2022: जिल्हानिहाय लाभार्थी यादी
तर एक नजर टाकुयात त्यांच्या राजकीय प्रवासावर
मार्गरेट अल्वा यांचा जन्म १४ एप्रिल १९४२ मध्ये मंगलोरू मध्ये झाला, त्यांनी कायद्याचे शिक्षण बेंगलोर येथून पूर्ण केले, त्यांच्या करियरची सुरुवात वकिलीतुन झाली. वयाच्या २२ व्या वर्षी निरंजन अल्वा यांच्याशी त्यांनी लग्न केलं. त्याचे सासू व्हायलेट अल्वा आणि सासरे जोचिम अल्वा हे दोघे संसदेत निवडून आलेले पहिले कपल होते. त्यांच्या पासूनच मार्गरेट अल्वा यांना राजकीय वारसा मिळाला.
आता आठवडत्यात असतील ३ सुट्ट्या? कामगारमंत्र्यांनी दिली माहिती
वयाच्या ३२ व्या वर्षी मार्गरेट अल्वा या आमदार झाल्या, १९७४ ते १९९८ पर्यंत त्या आमदार राहिल्या. त्या नंतर १९९९ मध्ये त्या लोकसभा निवडणूक जिकंली. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पीव्ही नरसिव्हाराव सरकार मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री, महिला व बालकल्याण सारखे खाते सांभाळले. एक काळ असा होता कि कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी देखील त्यांचे नाव समोर येत होते.
२००४ मध्ये त्या लोकसभा निवणूक हरल्या, त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी कर्नाटक कॉग्रेसवर तिकीट विक्री केल्याचा आरोप लावला, त्या म्हणाल्या कि योगात नाही तर पैश्याचा बळावर कर्नाटक कॉग्रेस तिकीट विकत आहे, त्यामुळे त्यांना ६ महिने पक्ष्याच्या कामातून त्यांना वंचित ठेवले होते., उत्तराखं, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांच्या त्या राज्यपाल देखील राहिल्या आहे, त्यांनी त्याच्या राजकीय जीवनावर करेज अँड कामिन्टमेन्ट हि आत्मकथा देखील लिहिली आहे.