कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत जयश्री पाटील विजयी ..!

काँगेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली होती.यात महाविकास आघाडीच्या वतीने काँगेसच्या जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली, तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती.

या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा १८.०९१ मतांनी विजय झाला असुन. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *