औरंगाबादेत आयकर विभागाची छापेमारी, बड्या व्यापाऱ्यांच्या बंगल्याची झाडाझडती सुरु
औरंगाबाद: शहरात आज पहाटे आयकर विभागाने धाडी टाकल्याने एकच खडबड उडाली आहे. ज्योतीनगर येथील व्यापाऱ्यारी सतीश व्यास यांच्या घरावर पुणे येथील आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी सकाळपासूनच झाडाझडती सुरू केली आहे. दरम्यान ज्या बंगल्यात झाडाझडती सुरु आहे तेथे कुणालाच प्रवेश दिला जात नाही.
फिश फार्मिंग सबसिडी: बायोफ्लॉक फिश फार्मिंगसाठी आता सरकार देतय 60% सबसिडी
हा व्यापारी शहरातील बड्या शिवसेना नेत्याचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. समोर येत आहे. पहाटे चार वाजेपासून या ठिकाणी झडती सुरू आहे. ज्योती नगर येथील त्यांच्या निवास्थानी आयकर विभागाचे पथक कागदपत्रांची तपासणी करत आहे.
आता महामार्गावर दारू विक्री बंद, सर्वोच न्यायालयाचे आदेश
हा व्यापारी शहरातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. व्यास यांचे निवास्थान आणि इतर तीन ठिकाणी आयकरच्या पथकाने धाड टाकल्याचे समजत आहे.