मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पेट्रोल झाले ५ तर डिझल झाले ३ रुपयाने स्वस्त

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. शिंद सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :

सरकारी नोकरी २०२२: भारतीय विमानतळ प्राधिकरण कनिष्ठ कार्यकारी ४०० पदांसाठी बंपर भरती , लवकरच aai.aero वर अर्ज करा

न जेवण करता पती झोपला पत्नीने क्रिकेट बेटने केली मारहाण, तब्बल डोक्याला लागले १५ टाके

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल वरील व्हॅट कमी करणार अशी घोषणा केली होती. त्यातच आता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मोदी सरकाने पेट्रोल वारील केंद्रीय कर कमी केले होते, त्यातच मोदींनी राज्यांना आवाहन देखील केलं होता का राज्याचे व्हट कमी करता मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ते केले नव्हते. आता मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *