रेणू शर्मावर आरोपपत्र दाखल, मानसिक छळामुळे मुडेंना ब्रेनस्ट्रोक
रेणू शर्मा हिने केलेल्या मानसिक छळामुळे मुंडे यांना मानसिक तणाव आला आणि त्यातच त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता असे गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे.
Read More