राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ , एप्रिलमधील एकूण रुग्णांपैकी 50% रुग्णांची नोंद 8 मे पर्यंत
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्याच्या 8 दिवसात महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढली आहेत. राज्यात 8 मे पर्यंत 1,546 कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, तर एप्रिलमध्ये 3,708 कोरोना रुग्ण आढळून आले होते .
Read More