शर्लिन चोपडा च्या FIR नि राखी सावंत ला अटक!

राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केली. राखी आज दुपारी ३ वाजता तिची डान्स अकादमी लॉन्च करणार होती, जिथे तिने तिचा पती आदिल खान दुर्रानीसोबत भागीदारी केली. गेल्या वर्षी शर्लिन चोप्राने तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरप्रकरणी राखी सावंतला गुरुवारी (19 जानेवारी) अटक करण्यात आली . अभिनेत्री शर्लिन चोप्राने या बातमीला दुजोरा देत ट्विट केले की, ‘अंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर 883/2022 संदर्भात अटक केली आहे. राखी सावंतचा ABA 1870/2022 काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.

Cinema Lovers Day:२० जानेवारीला मल्टिप्लेक्स मध्ये पहा फक्त ९९/- रुपयांमध्ये चित्रपट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *