आदित्य ठाकरे देणार मंत्री पदाचा राजीनामा?, ट्विटर द्वारे स्वतः दिले संकेत

महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय युद्ध पाहायला मिळत आहे. आता महाविकास आघाडी सरकार कोसळेल यावर बहुतांश राजकीय विश्लेषक सहमती दरवशवंत आहे. अशात राज्यकारच पर्यावरण आणि पर्यटन मंत्री यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या बायो मधून पर्यावरण आणि पर्यटन मंत्री वाघळल्याचं पाहायला मिळत आहे, त्यांनी असे का केले यावर अद्याप काही स्पष्टीकरण आले नाही. हा मंत्रिपद सोडण्याचे संकेत आहार का ? असा प्रश्न आता सर्वत्र चर्चेचा ठरत आहे.

शिंदेंशी एकतास फोनवर चर्चा राऊतांच्या दावा, राज्यात मोठ्या राजकीय हालचाली

दरम्यान, गोहाटी मध्ये तब्बल ४० हुन अधिक आमदार एकनाथ शिंदें सोबत आहे, शिवसेनेचे दोन भाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आहे. असे स्पष्ट झाले. कॉग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता नको असे मत या गटाचे आहे. तसेच प्रहार पक्षाचे नेते बचू कडू यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि ते देखील गोहाटीत असल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचे ५ आमदार देखील त्याच्या सोबत आहे. त्यात मंत्री अब्दुल सत्तर आणि मंत्री संदिमान भुमरे यांचा देखील समावेश आहे.

महा शरद पोर्टल: mahasharad.in, ऑनलाइन नवीन नोंदणी, दिव्यांग पेन्शन

सध्या राज्याच्या राजकारणात मोठं भगदाड पडले असे म्हणणे वावगे ठरणार नाही, महाविकास आघाडी आता शेतीच्या घटिका मोजाय आहेत. तब्बल ४० हुन अधिक आमदारानं घेऊन आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे लवकरच ३/४ आमदारानं माझ्या कडे आहे असे पात्र राज्यपालाना देतील, मात्र अश्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी याना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्या जागेवर गोव्याचे राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई यांना दिली आहे. दरम्यान आज दुपार पर्यंत येऊन ते अतिरिक्त कार्यभार सांभाळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *