हिमाचल प्रदेशात फटाक्याच्या कंपनीत स्फोट सात महिलांचा मृत्यू, तर दहा जण जखमी

हिमाचल प्रदेश येथील उना जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली एका फटाक्याच्या कंपनी स्फोट झाला असून यात भीषण आग देखील लागली. या भीषण आगीत सात महिलांचा मृत्यू झाला असून दहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

आगीत जखमी झालेल्या रुग्णांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असून काहीतरी घटनास्थळी अग्निशामक दलाच्या आग विझवण्यात आली आहे.

या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी देखील दाखल झाले आहेत. या आगीत तीन वर्षच्या मुलीचा समावेश आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे या महिला यूपीच्या असल्याचे समोर आले या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *