मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉसिटीव्ह नाना पाटोलेंनी दिली माहिती
गोहाटी मध्ये तब्बल ४० हुन अधिक आमदार एकनाथ शिंदें सोबत आहे, शिवसेनेचे दोन भाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आहे. असे स्पष्ट झाले. कॉग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता नको असे मत या गटाचे आहे. तसेच प्रहार पक्षाचे नेते बचू कडू यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि ते देखील गोहाटीत असल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचे ५ आमदार देखील त्याच्या सोबत आहे. त्यात मंत्री अब्दुल सत्तर आणि मंत्री संदिमान भुमरे यांचा देखील समावेश आहे.
भगतसिग कोषारीनां कोरोनाची लागण, केंद्राची तत्परता गोव्याच्या राज्यपालांची नियुक्त
अशात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉसिटीव्ह आहे. दरम्यान सध्या राज्यात राजकीय मोठा वादंग सुरु आहे. अश्यात आता मुख्यमंत्री कोरोना पॉसिटीव्ह झाले आहे. या पूर्वी राज्यपाल भगतसिंग कोषारी देखील कोरोना पॉसिटीव्ह असल्याची माहिती समोर अली होती.
PM KISAN : किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल
तसेच महाविकास आघाडी आता शेवटच्या घटिका मोजाय आहेत. तब्बल ४० हुन अधिक आमदारानं घेऊन आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे लवकरच ३/४ आमदारानं माझ्या कडे आहे असे पात्र राज्यपालाना देतील, मात्र अश्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी याना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्या जागेवर गोव्याचे राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई यांना दिली आहे. दरम्यान आज दुपार पर्यंत येऊन ते अतिरिक्त कार्यभार सांभाळतील.