२०२४ मध्ये कॉग्रेसचे सरकार येणार, नाना पटोलेंचा दावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी ट्विट द्वारे भाजपवर निशाणा साधत २०२४ मध्ये कॉग्रेस पुन्हा सत्तेत येणार असा दावा केले. त्यांनी ट्विट मध्ये २०२४ राहुल गांधींच्या नेतृत्वात कॉग्रेस केंद्रात
सत्तेत येणार वक्तव्य केले. तसेच वाढत्या महागाईवर कॉग्रेसने सात दिवस आंदोलन करण्याचे ठरवले आहे. अशी माहिती देखील नाना पाटोले यांनी दिली.पाटोले त्यांच्या ट्विट मध्ये म्हणले, “२०२४ मध्ये भाजपच्या पराभवानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात पुन्हा कॉग्रेसचे सरकार स्थापन होणार” असा दावा पाटोळे त्यांनी केला आहे.
साल 2024 में मोदी सरकार की हार के बाद राहुल गांधी के कुशल नेतृत्व में देश में कांग्रेस की सरकार आएगी।
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 28, 2022
दरम्यान, देशभरात पाच राज्याच्या निवडणूका नुकत्याच पारपडल्या त्यात पंजाब वगळता बाकीचे चार राज्यात भाजपचे वर्चस्व राहिले. आज दोनापावला येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर डॉ. प्रमोद सावंत यांचा मुख्यमंत्री पदाचा व नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला यासाठी विधानसभेची प्रतिकृती असलेले खास व्यासपीठ उभारण्यात आले होते. मतमोजणी नंतर तब्बल अठराव्य दिवशी गोवा