राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक ईडीच्या रडारवर ! नवाब मलिक ईडीच्या ताब्यात
राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक याना ईडीने समन्स बजावले होते. आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या संबंधी ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, मलिक ईडी कार्यालयात सकाळीच पोहोचल्याची माहिती आहे. ईडीने नवाब मलिक यांना चौकशीसाठीचे समन्स पाठवले होते.
आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे.
महाराष्ट्र के मंत्री और एनसीपी नेता नवाब मलिक मुंबई में प्रवर्तन निदेशालय(ED) के दफ़्तर पहुंचे।
— ANI_HindiNews (@AHindinews) February 23, 2022