मनोरंजनमहाराष्ट्र

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

Share Now

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि इतर काही आरोग्य विषयक समस्यांमुळं खबरदारी घेण्यात येत असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर यांचं वय ९२ वर्ष आहे, त्यामुळे होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *