राजकारण

नितेश राणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Share Now

गेल्या दोन दिवसांपासून आमदार नितेश राणे याना अटक होणार की अटकपूर्व जामीन मिळणार असा चर्चेचा विषय होता.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची आज कणकवली सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळून लावला, त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून पोलीस नितेश राणे यांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *