50 कलाकार ,55 चित्रपट आणि हजारो सिनेरसिक असा हा Ajanta-Ellora International Film Festival!

दर वर्षी प्रत्येकचं सिनेरसिक आतुरतेने वाट बघत असतो आंतरराष्ट्रीय चित्रपटमोहोत्सवाची. ज्याठिकाणी सर्वसिनेरसिक एकत्र येऊन सर्व भाषातील,प्रदेशातील चित्रपट,लघुपट,आणि नामांकित कलाकारांना आणि दिग्दर्शकांची भेट घेतात. यंदा ११ जानेवारी ला सुरु झालेल्या आठवा अजिंठा -वेरूळ इंटरनॅशनल फेस्टिवल चांगलाच रंगला. आय have इलेक्ट्रिक dreams या चित्रपटाने चित्रपटमोहोत्सवाची सुरुवात करण्यात आली ,महोत्सवात ५५ चित्रपट दाखवण्यात आले तर महोत्सवाचा समारोप हा नो बियर्स या इराणी चित्रपटाने करण्यात आली. जवळ-जवळ ५० कलाकारांनी महोत्सवात उपस्तीथी दर्शवली. ज्यात नामांकित अभिनेते,दिग्दर्शक ,आणि इतर हि कलाकार उपस्तिथ होते . सोबतच कार्यशाळा हि घेण्यात आले.

तुम्ही करता ती पूजा शास्त्रानुसार बरोबर आहे का?जाणून घ्या पूजा कशी करावी!

नागराज मंजुळेंची घर बंदूक बिर्याणी ,नितीन सुपेकर यांची सरला एक कोटी,आणि विराजास कुलकर्णी आणि जीत अशोक यांची व्हिक्टोरिया -एक रहस्य या चित्रपटांचं ट्रेलर या वेळी लॉन्च करण्यात आलं आणि या वेळी दिगदर्शक आणि अभिनेते या वेळी उपस्तित होते.
तस तर जगभरातील भाषांमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन झाले पण ,प्रेक्षकांनी चित्रपटांना चांगला प्रतिसाद हि दिला मात्र मराठी चित्रपटांना छप्परफ़ाड प्रतिसाद मिळाला.त्यात ताठ कणा,भाऊबळी , गोदावरी आणि औरंगाबादचे दिग्दर्शक अनिलकुमार साळवे यांचा ग्लोबल आडगाव हे चित्रपॅट होते….

भाजी देशी आहे की संकरित आहे हे कसे कळेल? हायब्रीड हे आरोग्यासाठी चांगले का मानले जात नाही

१५ जानेवारी ला इंटरनॅशनल festivalcha समारोप करण्यात आला , हि w २० च्या चेअर डॉ. संध्या पुरेचा,w २० च्या cheif coordinator धरित्री पटनाईक ,Mallikarjun Prasanna IPS,सोनाली कुलकर्णी,श्वेता बसू आणि इतर मान्यवर उपस्तित होते ….
सगळ्यात शेवटी पाखर या शॉर्ट फिल्म ला मराठवाड्यतील बेस्ट शॉर्ट फिल्म चा अवॉर्ड मिळाला
नाणेरा या चित्रपटाला बेस्ट फिल्म चा अवॉर्ड देण्यात आला… आणि अशा प्रकारे आठवा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपटमोहोत्सव संपन्न झाला.

50 कलाकार ,55 चित्रपट आणि हजारो सिनेरसिक असा हा Ajanta-Ellora International Film Festival!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *