प्रभू श्रीरामावर आधारित देशातील पहिल्या हिंदी पोवाड्याच्या रेकॉर्डिंगचे उदघाट्न मा.श्री .संजय केनेकर यांच्या हस्ते!

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर, प्रभू श्री राम जन्मभूमीवर 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी केवळ अयोध्यातच नाही तर अवघ्या देशभरात सुरु आहे.

करिअर पर्याय: अभियांत्रिकी आणि वैद्यकीय व्यतिरिक्त, हे 8 उत्तम करिअर पर्याय आहेत
आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाहीर सुद्धा मागे नाही .भारतात पहिल्यांदा प्रभू श्रीरामचंद्रावर आधारित महाराष्ट्राचं लोकगीत ‘पोवाडा’ हिंदीतून गायलं जाणार आहे.या हिंदी पोवाड्याच्या रेकॉर्डिंगचे उदघाटन भाजपाचे प्रदेश महामंत्री संजय केनेकर यांच्या हस्ते पार पडले.

UPSC नोकर्‍या 2024: सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, बंपर पदांवर रिक्त जागा

या पोवाड्याची निर्मिती छत्रपती संभाजीनगर मधील टी.एम टी . प्रोडक्शन्स ने केले आहे .लेखन आणि गायन शाहीर अजिंक्य लिंगायत आणि टीम यांनी केले यांनी केले .निर्मिती पंकज बागडे (टी.एम टी . प्रोडक्शन्स),दिग्दर्शन सचिन अनर्थे,यांनी केले. तर म्युजिक शैलेंद्र आणि सिद्धांत टिकारिया यांनी केले.

यावेळी उद्योजक उमाकांत माकने, गरवारे कम्युनिटी सेंटर चे संचालक सुनील सुतवणे उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *