अखेर ठरलं, उदय होणार मंत्रिमंडळ विस्तार, ‘हि आहे मंत्र्यांची यादी!

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? हा प्रश्न उत्तरापुढे सरकर नसताना महाराष्ट्रात राजकीय लगबग वाढली आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली असून उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. सगळं ठरलेलं असून शक्य झाल्यास आज रात्रीपर्यंत देखील शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती आहे. 10 ते 12 मंत्री यावेळी शपथ घेतील अशी देखील.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंचं निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे.

भाजपकडून कोण घेणार शपत?

  • चंद्रकांत पाटील
  • गिरीष महाजन
  • सुधीर मुनगंटीवार
  • राधाकृष्ण विखे पाटील

शिवसेना शिंदे गटाकडून कोण घेणार शपत?

  • संजय शिरसाठ
  • गुलाबराव पाटील
  • दादा भुसे
  • उदय सामंत
  • संदीपान भुमरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *