रशिया आणि युक्रेन वादामुळे तेलाच्या किंमती वाढणार ?
रशिया आणि युक्रेन या वादामुळे भारतीय जनतेला महागाईचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. युक्रेनवर रशियाचा हल्ला आणि युद्धाची शक्यता यामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल $100 विक्रमी पातळीवर गेली आहे.
सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल $100 पोचण्याची ही पहिलीच वेळ आहे प्रश्न आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी महागणार.
आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था च्या मते कच्च्या तेलाच्या किमती महाग होऊ शकतात 2022 मध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति भारत 100 डॉलरपर्यंत पोचण्याचा अंदाज खरा ठरला.
2022 मध्ये कच्या तेलाच्या किमतीत 25 टक्क्यांनी वाढ झाली असून मागील दोन महिन्यांपासून तेलाच्या दरात वाढ होत आहे.