नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ कुठे होणार प्रदर्शित, थेटर कि ओटीटी?

नागराज मंजुळे आपल्या सैराट, नाळ, पिस्तुल्या या सारख्या सामाजिक विषयांवरील चित्रपटाने प्रसिद्धी मिळवली. तसेच त्यांनी नुकतेच बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार अशी माहिती मंजुळेंनी दिली. कोरोना संसर्ग कमी झाल्या नंतर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल असे मंजुळे म्हणाले.

या चित्रपटात बच्चन यांनी काम केलेले आहे म्हणून अनेक सिनेमा प्रेमींना या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. पूर्वी हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित होणार अश्या बातम्या येत होत्या, मात्र मंजुळेंनी यावर स्पष्टीकरण देत अफवांवर विश्वास ठेऊ नका असे सिनेमा प्रवीण आवाहन केले आहे. आता नागराज मजुंळ आणि अमिताभ बच्चन याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस कर किती कवंतो आणि प्रक्षकांना तो किती आवडतो हे येत्या आलात समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *