शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली.? शरद पवारांनी सांगितले
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीने राजकीय चर्चेस उधाण आले होते, विकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सुरू असलेले केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाई तसेच विधानपरिषदेच्या बारा आमदार यांची नियुक्ती यावर चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कुशारी नियमाला धरून काम करत नाहीत विधान परिषदेच्या पार आमदाराचं त्यांचाही प्रश्न प्रलंबित ठेवला आहे ही बाब आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली असून यावर पंतप्रधानांनी लक्ष द्यायची आश्वासन दिले आहे.
मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वतीने कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त केली संजय राऊत राज्यसभेत खासदार आहे मी ही बाब नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिली अशी माहिती शरद पवार यांनी दिली.