उद्धव ठाकरेंची संजय राऊत अटकेवर पत्रकार परिषद, म्हणाले… , त्याच दरम्यन प्रकरणाची सुनावणी झाली सुरु
महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी (३१ जुलै) रात्री उशिरा अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतील चाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊतला अटक केली आहे. ईडी त्याला विशेष पीएमएलए कोर्टात हजर करेल आणि काही वेळात रिमांडची मागणी करेल.
सलमान खानला मिळाले बंदुकेचें लायसन्स, जाणून घ्या का केली होती सलमानने मागणी
या प्रकरणी शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी या प्रकरणी भाजपने राजकीय वैराने हि कारवाई केली असे सांगितले. जनतेनेच याचा विरोध केला पहिले. संजय राऊतांचा मला अभिमान आहे आणि ते या कारवाई समोर कधी झुखणार नाही, त्यांच्या कुटुंबीयांची मी भेट घेतली राऊतांच्या गुन्हा तरी काय होता असा सवाल देखील त्यांनी केला. तसेच जे पी नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे.या सर्व प्रकरणांमध्ये शक्तीचे वापर केले जात आहे. ईडी, इनकम टेक्स, सीबीआय याचा वापर करून लोकशाही धोक्यात जात आहे तरी न्यायालयावर आमचा विश्वास आहे. असेही ते म्हणाले.
सरकारने केलं मान्य ? खरीप पिकांच्या पेरणीत झालेली कमतरता भरून निघण्याची आशाः नरेंद्र सिंह तोमर
प्रकरणाची सुनावणी देशील झाली सुरु
ईडीच्या वकिलांचा युक्तिवाद सुरु असताना अनेक महत्वाचे आणि मोठे दवे केले, संजय राऊत आणि वर्ष राऊत यांच्या खात्यात एक कोटी रुपये सहा लाख यांच्या खात्यात हस्तांतरीत तसचे ११२ कोटी पैकी ५० कोटी प्रवीण राऊत यांच्या गुरुआशिष कंपनीच्या खात्या गेले, तसेच प्रथमेश डेव्हलपर्स यांच्या देखील खात्यात पैसे गेले, तसेच म्हाडाने ४०० हुन अधिक नागरिकांनी याबद्दल तक्रार केली होती.
अयोध्येसाठी 11 लाखांची रोकड सापडली – राऊतचा भाऊ
दरम्यान, संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी सांगितले की, ज्या पाकिटात रोकड सापडली त्यावर एकनाथ शिंदे यांचे नाव लिहिले होते. सुनील राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, ज्या पॅकेटमध्ये त्यांना पैसे मिळाले त्या पाकिटात अयोध्या आणि एकनाथ शिंदे असे लिहिलेले होते, असे त्यांनी 10 लाख रुपयांचे स्पष्ट केले आहे. म्हणजे ते पैसे अयोध्येला देणार होते. असे सुनील राऊत म्हणाले