आज झालेली राज्यसभा निवडणूक रद्द ? , भाजपचा निवडणुकीवर अक्षेप
आज राज्यसभेची सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये लढत रंगताना पाहायला मिळत मिळाली. प्रत्येक मत दोनी पक्षांसाठी महत्वाचे होते. तसेच आता मतमोजणी होण्या पूर्वी निवडणूक आयोगाला भाजपने आक्षेप घेत मतमोजणी थांबवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. तसेच मतपत्रिका महाविकास आघाडीतील आमदारांनी दुसर्यांना दाखवत निवडणूक नियमांचा भंग केला असा आरोप भाजपने केला आहे. निवणूक होऊन काही तास झाले असून अजूनही निवणूकीची मतमोजणी सुरु झाली नाही.
आंब्याचा हंगाम: मधुमेहाचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का, जाणून घ्या किती खाने योग्य आहे
यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी दुसऱ्यांच्या हातात मतपत्रिका देऊन, निवडणूक नियमांचा भंग केला. दरम्यान यावरून केंद्र निवडणूक अयोग्य राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल मागवत आणि पुढील प्रक्रिया काय होईल याचे आदेश देतील. राजकीय वर्तुळातून भाजपने पराभवाच्या भीती पोटी हा पाऊल उचलला अशी चर्चा आहे.
भाजपचे आजारी आमदार मतदानासाठी ‘पीपीई किट’ घालून विधान भवनात
दरम्यान, शिवसेनेचे संजय पवार, संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी असे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, तसेच भाजपचे धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियूष गोयल असे उमेदवार रीगणात होते.