62 हजारांहून अधिक ‘महिलांवर’ झालेल्या या ‘संशोधनात’ समोर आली हि ‘धक्कादायक माहिती ‘
भारतीय पतींचा त्यांच्या पत्नींबद्दलचा दृष्टिकोन राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात समोर आला आहे. पती आपल्या पत्नीवर किती नियंत्रण ठेवतात हे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. जाणून घ्या काय म्हणतात आकडेवारी….
हे सर्वेक्षण 18 ते 49 वयोगटातील 62 हजारांहून अधिक महिलांवर करण्यात आले असून यामध्ये अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
लम्पी स्किन रोग: बाधित गुरांसाठी कोरोनाच्या धर्तीवर 24 जिल्ह्यांमध्ये क्वारंटाईन केंद्रे बांधली जाणार
अहवालानुसार, 26.3% पती जेव्हा त्यांची पत्नी दुसऱ्या पुरुषाशी बोलतात तेव्हा ते चिडतात
सर्वेक्षणानुसार, 20.8% पती पैशाच्या बाबतीत आपल्या पत्नीवर विश्वास ठेवत नाहीत.
62 हजार महिलांवर केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, 19.4% पतींना त्यांच्या पत्नीचे स्थान जाणून घेण्याची चिंता असते.
15.5% पतींना पत्नीने कुटुंबाशी मर्यादित संवाद साधावा असे वाटते. असेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
माझा ‘जावई’ गुजराती म्हणून गुजरातींना ‘आरक्षण’ दिल – सुशील कुमार शिंदे
त्याच वेळी, 10.7% पती त्यांच्या पत्नीवर बेवफाईचा आरोप करतात