माहेरी जात आहे सांगून बायको घरातून पळाली, पोलिसांनी पकडलं, पण नवर्याने…
माहेरी जात आहे सांगून बायको घरातून पळाली, पोलिसांनी पकडलं, पण नवर्याने…
झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या नवर्याला फसवून प्रियकरासोबत पळून गेली आणि तीन दिवसांनी हॉटेलच्या रूममध्ये रोमान्स करत असताना पोलिसांनी तिला पकडले. या घटनेनंतर नवरा इतका संतापला की, त्याने 50 लोकांसोबत पोलिस स्टेशनमध्ये धडक दिली. तसेच बायको आणि तिच्या प्रियकराविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
घरात वास्तु दोष असल्यास करा गणपतीचे ‘हे’ सोपे उपाय
या घटनेची सुरुवात सहा महिन्यांपूर्वीच्या विवाहापासून झाली. नवऱ्याने सांगितले की, लग्नानंतर काही महिन्यांपासून बायको माहेरी जाऊ लागली, ज्यामुळे त्याला संशय आला. 28 नोव्हेंबरला बायको पुन्हा माहेरी जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडली, आणि नंतर ती बेपत्ता झाली. नवऱ्याने पोलिसांमध्ये तक्रार केली आणि 1 डिसेंबर रोजी पोलिसांनी तिला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पकडले.
आज सोमवारी या पद्धतीने करा शिव चालिसाचे पठण; महादेव सर्व संकटे करतील दूर
महिलेने तिच्या प्रियकरासोबतच राहायचं ठरवले असून, नवरा त्याबद्दल अत्यंत नाराज आहे. त्याने म्हटले की, “माझ्या बायकोला प्रियकर असण्याचा हक्क नव्हता, तीने मला फसवल आहे.” पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी सुरू केली आहे आणि दोन्ही बाजूंची सुनावणी केली जात आहे. ह्या घटनेने गावात गदारोळ निर्माण केला असून, गावकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
सध्या या प्रकरणात पोलिसांनी बायको आणि तिच्या प्रियकरावर कारवाई सुरू केली आहे. कुटुंबातील विश्वास आणि प्रेम यावर संकट आलं असताना, या घटनांमुळे विवाहाच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुढील कायदेशीर कारवाईतून याप्रकरणी न्याय मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.