क्राईम बिटमहाराष्ट्र

पतीने केलं पत्नीचा खून मग पोलिसांकडे आत्मसमर्पण

Share Now

पुणे : पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यती शिरूर येथील केंदूर येथून हा प्रकार उघडकीस आला आहे. आशा पवार असं हत्या झालेल्या महिलेचे नाव असून. आरोपी पतीने किरकोळ वादातून ही हत्या केल्याची माहिती मिळत आहे. ‘माझ्या जवळ का येतोस’, असं पत्नी पतीला म्हणाली, त्यानंतर त्याला एक चापट मारली. याचा राग अनावर झाल्यामुळे पतीने आपल्याच पत्नीचा जीव घेतल्याचा दावा केला जातो. चाकूने हल्ला करत पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली.

हत्येनंतर पतीने थेट शिक्रापूर पोलिस स्टेशन गाठले. आरोपी पती रामदास उर्फ भाऊ पवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिक्रापूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.पत्नीची पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथे समोर आली आहे. आशा पवार असं हत्या झालेल्या मयत पत्नीचे नाव आहे.

आरोपी पती रामदास उर्फ भाऊ पवार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी पतीने किरकोळ वादातून ही हत्या केल्याचा आरोप आहे. माझ्या जवळ का येतोस, असं पत्नी पतीला म्हणाली, त्यानंतर त्याला एक चापट मारली. याचा राग अनावर झाल्यामुळे पतीने आपल्याच पत्नीचा जीव घेतल्याचा दावा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *