आज झाली आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी, सुप्रीम कोर्टाने दिले हा आदेश
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टात आज आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्याचे आदेश दिले. मात्र, कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणी घटनापीठ स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, घटनापीठ स्थापन करण्यास विलंब होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोर्ट या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठ कधी स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले? अशा काही मिनिटांत शिल्लक तपासा |
अपात्र आमदारांच्या निलंबनावर आज कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणावर कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. मात्र, पुढील सुनावणीची तारीख दिलेली नाही. त्यामुळे घटनापीठ बसल्यावरच नवीन तारीख दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दोन्ही गटाच्या आमदारांवर तोपर्यंत कारवाई होणार नाही.
अननसाची शेती : फक्त 20 हजार रुपये गुंतवल्यास लाखो रुपये मिळतील, अशा प्रकारे करा अननसाची शेती
दरम्यान, या नंतर मातोश्रीवर घेतली, यात राष्ट्रपती निवडणुकीवर पाठिंबा कोणाला द्याचा यावर होणार आहे, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या असे देखील ते म्हणले, तसेच आता सध्या चर्चा सुरु आहे