डॉक्टरने दिली नर्सच्या मोबाईल चोरीची सुपारी

नर्सच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याच्या संशयातून चक्क डॉक्टरने नर्सचा मोबाइल चोरून नेण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी डॉक्टरसह चोरट्या दोघांना मध्यवर्ती पोलिसांनी गजाआड केले.उल्हासनगर सीब्लॉक येथील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या एका नर्सच्या मोबाइलमध्ये आपले आक्षेपार्ह केली. फोटो असल्याचा संशय डॉ. शहाबुद्दीन शेख याला आला होता.

हेही वाचा :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून -सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता

यातून त्याने मध्यस्थांच्यामार्फत नर्सचा मोबाइल चोरण्याची १० हजारांची सुपारी आरिफ खान या चोराला दिली. त्यानंतर आरिफ़ याने ओळखीच्या अरशद खान याला दोन हजार रुपये देऊंन नर्सचा मोबाइल खेचायला काढला. सांगितला.दरम्यानच्या काळात नर्स सुटीवर गेली होती. त्यामुळे डॉ. शहाबुद्दीन याने फोन करून तिला हॉस्पिटलला बोलावून चोरट्यांनी कल्पना दिली. मात्र हा तिने मोबाईलच पर्समधून बाहेर न काढल्याने प्लान फसला.

त्यामुळे दुसऱ्या दिवशी १० एप्रिलला पुन्हा चोरट्याने पाठलाग करुन रस्त्यातच तिचा मोबाइल खेचून पळ काढला नर्सने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अरशदसह आरिफ खान व डॉ. शहाबुद्दीन शेख ठोकल्या.

हेही वाचा :- राज्यातील ‘या’ शहरात लाखोंची बनावट दारू जप्त

फुटलेला मोबाइल जप्त
चोरट्याकडून फुटलेल्या अवस्थेतील मोबाइल पोलिसांनी जप्त केला. डॉ. शहाबुद्दीन याचे बिंग फुटल्यावर त्याने प्रकृतीचे कारण पुढे केल्याने पोलीस संरक्षणात त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यात आले. तो बरा झाल्यावर डॉक्टरला अटक करण्यात येईल.

हे ही वाचा (Read This) ब्राह्मी या औषधी पिकाची लागवड करून मिळवा अधिकचा नफा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *