महाराष्ट्रराजकारण

जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना पोलीस निरीक्षकाने केली दमदाटी, जंजाळांची पोलिसात धाव

Share Now

नुकतेच शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झालेल्या राजेंद्र जंजाळ यांच्यासोबत पोलीस निरिक्षक गणपत दराडे यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप जंजाळ यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असतांना रात्री दहा वाजेनंतर त्यांच्या कार्यक्रमात लाउडस्पीकरचा वापर केला आल्याचा आरोप होत यावरून त्याची लाजरा पोलिसात करण्यात अली होती. तारमेन चाकाशी साठी गेले असता त्यांच्या सॊबत पोलीस निरिक्षक गणपत दराडे यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप जंजाळ यांनी केला आहे.

भुईमुगाची लागवड : या पद्धतीने भुईमुगाची लागवड करा, अधिक उत्पादन भरपूर नफा,संपूर्ण माहिती

जंजाळ म्हणाला ” मला आज रोजी दु. १.०० वा. सुमारास पोलीस निरिक्षक गणपत दराडे साहेब यांच्या मोबाईलरून कॉल आला “आपण पोलीस स्टेशनला याव असे त्यांनी सांगितले त्यानुसार मी पोलीस स्टेशन आलो असता तुमच्या विरोधात रात्री लाउडस्पीकर वाजावल्या बाबत तक्रार आली आहे. मी त्यांना सांगितले माझ्यावर आपण कायदेशीर कारवाई करावी. परंतु नियम व कायदयासमोर सर्व लोक समान असतात. सकाळी ४.०० वा भोगे वाजवुन नियमचा दररोज भंग करणाऱ्यावर सुद्धा कारवाई करावी”.

भारताच्या तीन मोठ्या विद्यापीठांमध्ये ‘जिहादी कोर्स’! मोदींकडे तक्रार केल्यानंतर एएमयूने केली कारवाई

त्यानंतर पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांनी ‘मला काय करायचे हे शिकवू नका असे म्हणत अर्वाच्य भाषा वापरून मला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. जर माझ्या विरोधात तक्रार असेल तर माझ्यावर कायदेशीर कारवाई करा मी सहकार्य करायला तयार आहे. असे सांगत असताना त्यांनी मला दमदाटी करण्याचा प्रयन्त केला” असे जंजाळ म्हणाले.” या प्रकरणी जंजाळ यांनी त्यांची फिर्याद नोंदविण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *