मंकीपॉक्सबाबत BMC अलर्ट, विशेष वॉर्ड तयार, विमानतळावर स्क्रीनिंग सुरू

महाराष्ट्रात मंकीपॉक्सच्या संसर्गाविरूद्ध खबरदारी म्हणून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये १४ खाटांचा वॉर्ड आरक्षित

Read more